महाराष्ट्रलोकल न्यूज़

कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक काशिफ टंकी धनादेश बँकेत न वटणावळीच्या प्रकरणात दोषी

कल्याण डोंबिवली पालिकेतील कल्याणमधील पालिकेच्या सिध्देश्वर आळी (प्रभाग क्रमांक ३२) प्रभागाचे शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक काशिफ इमामुद्दीन टंकी यांना धनादेश बँकेत न वटणावळीच्या एका प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे पाचवे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आय. जे. आर. शेख यांनी दोषी ठरवून तीन महिने साधा कारावास आणि तीन लाख दोन हजार २६० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!