महाराष्ट्रराजनीति

Kdmc: भाजपच परत फुल्ल कमळ….भारतीय जनता पार्टी चे पॅनल क्रमांक २७ चे उम्मेदवार महेश पाटील डोंबिवलीत बिनविरोध निवडून आले..

Election 2026.

Dombivali : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला. कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Municipal Election) निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे. भाजपच्या उमेदवार महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!