E-Paperhttps://applanagarsevak.org/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifMUMBAI ELECTIONराजनीतिराजस्थानलोकल न्यूज़

काँग्रेस स्वबळावर, भाजप-शिवसेनाही वेगळी लढणार; भिवंडी पालिकेवर कोणाचा झेंडा फडकवणार?

काँग्रेस स्वबळावर, भाजप-शिवसेनाही वेगळी लढणार; भिवंडी पालिकेवर कोणाचा झेंडा फडकवणार?

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

i

असून सर्वक्ष पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडलाय, भिवंडी महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसे-ठाकरेंची सेना आणि काँग्रेसनं रणनीती आखलीय. 2017 मध्ये काँग्रेसनं शिवसेनेच्या मदतीनं भिवंडी महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसनं भिवंडीत स्वबळाचा नारा दिलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!